पनीर बटर मसाला म्हटला की अशा भाज्या हॉटेल्समध्येच टेस्टी बनतात अशी सर्वसामान्य समजूत चूकीची आहे. अशा भाज्या घरी सुध्दा तितक्याच स्वादिष्ट बनतात. कसं ते जाणून घ्यायचं असेल तर ही रेसिपी नक्की बघा.